कलर्स मराठीवर 'राजा रानीची गं जोडी' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गावातली एक बिनधास्त मुलगी आणि एक कर्तबगार, खोटं बोलणाऱ्यांच्या मुसक्या आवळणारा पोलीस ऑफिसर यांची ही गोष्ट आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote<br />